Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

Premanand Maharaj Disciple Death : प्रेमानंद महाराजांच्या मथुरा येथील आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. पोलिसांकडून मोबाईल वापर आणि मानसिक स्थितीची चौकशी सुरू आहे.
Premanand Maharaj Ashram Death

Premanand Maharaj Ashram Death

esakal

Updated on: 

Premanand Maharaj Ashram News : प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमातील शिष्य रसिक दुलारी यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास मथुरा पोलिसांकडून सुरू आहे. २५ सप्टेंबर रोजी आश्रमाच्या चौथ्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला पोलिसांनी हा आत्महत्या प्रकार मानला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि घटनाक्रमामुळे तपासाला वेगळे वळण मिळाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com