Premanand Maharaj Kidney Donation : मध्य प्रदेशातील इटारसी येथील आरिफ खान (Arif Khan) या मुस्लिम तरुणाने वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज यांना आपली किडनी दान करण्याची ऑफर दिली होती. त्याने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून हा निर्णय औपचारिकरित्या कळवला होता. मात्र, महाराजांनी नम्रपणे या ऑफरला नकार दिला आहे.