President Droupadi Murmu: आफ्रिकी देशांसोबत संबंधांचे नवे पर्व; राष्ट्रपतींचा अंगोला दौरा सुरू, बोट्स्वाना दौऱ्यावरही जाणार
President Droupadi Murmu Begins Her Angola Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंगोला दौऱ्याची सुरुवात केली असून भारत-आफ्रिका संबंधांना नव्या पर्वाची दिशा देणार आहेत. बोट्स्वानाला देखील भेट.
लुआंडा (अंगोला) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिवारी (ता. ८) अंगोलामध्ये पोहोचल्या. सहा दिवसांच्या आफ्रिकेतील देशांच्या दौऱ्याचा हा पहिला टप्पा होता. यानंतर त्या शेजारील बोट्स्वाना देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.