President Droupadi Murmu Independence Day Eve Address
esakal
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षाच्या सुरुवातीबद्दल नागरिकांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या वाटचालीचा आढावा घेताना त्यांनी देशाच्या एकतेपासून ते आधुनिक भारताच्या प्रगतीपर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.