

President Droupadi Murmu
sakal
अंबाला : येथील हवाई दलाच्या तळावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी राफेल विमानातून उड्डाण केले. उड्डाणाचा अनुभव अविस्मरणीय होता, अशा शब्दांत या प्रवासाचे वर्णन केले आहे. त्याचवेळी हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनीही याच तळावरून दुसऱ्या विमानातून उड्डाण केले.