Hapur Papad: ताटातल्या जेवणाची शान! हे आहे 'पापडांचे माहेरघर'; मुख्यमंत्री सुद्धा आहेत फॅन! काय आहे स्पेशालिटी?

papad making industry women self help groups success: हापूरच्या हाताने बनवलेल्या उडीद, मूग, साबुदाणा आदी विविध पापडांना ‘पापडांचे माहेरघर’ म्हणून ओळख; घराघरांत चालणारा उद्योग आणि जगभरातील खाद्यप्रेमींची पसंती
Papad Paradise: Why This Place is Called the ‘Home of Papads’

Papad Paradise: Why This Place is Called the ‘Home of Papads’

esakal

Updated on

जेवणाची चव वाढवण्यासाठी ताटात लोणचे, कोशिंबीर आणि चटणी असेल तर मजा येते, पण जर ताटात कुरकुरीत पापड नसेल तर जेवण अपूर्ण वाटते. उत्तर प्रदेशातील एक जिल्हा तर चक्क 'पापडाचे शहर' (Papad City) म्हणून ओळखला जातो, जिथल्या पापडाची चव चाखण्यासाठी जगभरातून लोक उत्सुक असतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com