
नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेला २६ जानेवारी २०२५ ला ७५ वर्षे पूर्ण होत असून हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात केले. राज्यघटना सर्वांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ असल्याचेही ते म्हणाले.