
आज २०२५ चा ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या निमित्ताने देशात अनेक राज्यात कार्यक्रम सुरू झाले आहेत. भारतापासून अमेरिकेपर्यंत, योगाचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी लोक निरोगी जीवनशैली स्वीकारण्याची प्रतिज्ञा घेत आहे. तर दुसरीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विशाखापट्टणममध्ये पोहचले आहेत. तेथे ते ३ लाखांहून अधिक लोकांसोबत योगाभ्यास करत आहेत.