मुख्याध्यापकाचे शिक्षेकेसोबत शाळेतच अश्लील चाळे, गावकऱ्यांनी CCTV लावून केला भंडाफोड; VIDEO व्हायरल होताच कारवाई

School Teacher Viral Video : शाळेतच शिक्षिकेसोबत बंद खोलीत अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाचे प्रताप गावकऱ्यांनीच उघड केले आहेत.
मुख्याध्यापकाचे शिक्षेकेसोबत शाळेतच अश्लील चाळे, गावकऱ्यांनी CCTV लावून केला भंडाफोड; VIDEO व्हायरल होताच कारवाई
Updated on

राजस्थानच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आलीय. सरकारी शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षेकेचे शाळेतच अश्लील कृत्य करत असलेले व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्याध्यापक आणि शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. राजस्थानच्या चित्तौडगढ इथल्या एका शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय. चौकशीसाठी तीन अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आलीय.

मुख्याध्यापकाचे शिक्षेकेसोबत शाळेतच अश्लील चाळे, गावकऱ्यांनी CCTV लावून केला भंडाफोड; VIDEO व्हायरल होताच कारवाई
Kerala : प्रियकराला घरी बोलावून स्लो पॉइजन दिलं, ११ व्या दिवशी मृत्यू; तरुणीला फाशीची शिक्षा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com