

Priyank Kharge
esakal
बंगळूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) विरोधात कथित अवमानकारक पोस्ट केल्याप्रकरणी गृहमंत्री प्रियांक खर्गे आणि काँग्रेस नेते मोहम्मद नलपाड यांना बंगळूर येथील ४२व्या लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. प्रियांक खर्गे आणि मोहम्मद नलपाड हे दोघेही न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर झाले होते.