

Priyanka Gandhi Parliament Speech
esakal
PM Modi camera angle: काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारवर आणि सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. तरुण आंदोलकांवर झालेल्या कारवाईवरून त्यांनी मोदींवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत हल्लाबोल केला.