Priyanka Gandhi : ''माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू तेव्हा आले, जेव्हा...''; अमित शाहांच्या आरोपांना प्रियांका गांधींनी दिलं प्रत्युत्तर...

Priyanka Gandhi Slams Govt on Pahalgam Attack : बाटला हाऊस चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसाठी सोनिया गांधी रडल्या होत्या, असा आरोप शाह यांनी केला होता. याच आरोपाला काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Priyanka Gandhi Slams Govt on Pahalgam Attack
Priyanka Gandhi Slams Govt on Pahalgam AttackESAKAL
Updated on

Priyanka Gandhi questions Modi government over lack of security during Pahalgam attack : लोकसभेत पहलगाममधील हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. आज दुसऱ्या सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या चर्चेत भाग घेतला. यावेळी त्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. तसेच काँग्रेसवर जोरदार टीकाही केली. याचदरम्यान त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनाही लक्ष्य केलं. २००८ च्या बाटला हाऊस चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यां साठी सोनिया गांधी रडल्या होत्या, असा आरोप शाह यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com