Priyanka Gandhi: रेहान वद्रांची छायाचित्रे हटवल्याने प्रियांका गांधी संतप्त; म्हणाल्या, ‘तू सत्याच्या सोबत उभा आहेस’

Priyanka Gandhi Reacts After Rehan Vadra Photos Are Removed: बिकानेर हाउसमधील रेहान वद्रांच्या फोटो प्रदर्शनावरून वाद; प्रियांका गांधींचा मुलाला पाठिंबा
Priyanka Gandhi Reacts to Rehan Vadra Photo Removal Says She Is Proud of Him Amid Bikaner House Exhibition Controversy

Priyanka Gandhi Reacts to Rehan Vadra Photo Removal Says She Is Proud of Him Amid Bikaner House Exhibition Controversy

sakal

Updated on: 

नवी दिल्ली: सत्तेत बसलेली व्यक्ती इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला घाबरू लागली तर आपण जी सत्ता वाचवू पाहत आहे, ती हातातून गेलेली असते, हे त्याला माहीतही नसते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी- वद्रा यांनी त्यांचे पुत्र रेहान यांची छायाचित्रे बिकानेर हाउसमधून हटविल्याच्या मुद्द्यावर आज दिली. ‘तू सत्याच्या सोबत उभा आहेस. मला तुझा अभिमान आहे. प्रत्येक सुंदर गोष्ट आपोआप तुझ्याकडे चालून येईल,’ असे सांगत त्यांनी रेहानचे समर्थन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com