Priyanka Gandhi: प्रियांका पोचल्या आदिवासी पाड्यावर; वायनाड मतदारसंघात जंगल, डोंगरातून केला प्रवास
Tribal Community: वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वद्रा यांनी करुलाई जंगल आणि डोंगरातील पायवाट तुडवत चोलानायक्कर आदिवासी समुदायाच्या पाड्यावर जात त्यांच्याशी संवाद साधला.
मामल्लपुरम / वायनाड (केरळ): वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वद्रा यांनी करुलाई जंगल आणि डोंगरातील पायवाट तुडवत चोलानायक्कर आदिवासी समुदायाच्या पाड्यावर जात त्यांच्याशी संवाद साधला.