Bangalore Professor Arrest
esakal
विभागप्रमुख प्राध्यापकावर विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप
पीडितेच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला.
बंगळूर : बंगळूरमधील खासगी महाविद्यालयाच्या विभागप्रमुखाला पदवी विद्यार्थिनीला जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावून अत्याचार, छळ केल्याच्या आरोपाखाली अटक (Bangalore Professor Arrest) करण्यात आली. गेल्या महिन्यात एका १९ वर्षीय पदवी विद्यार्थिनीवर (Student Harassment) घरी बोलावून ४५ वर्षीय प्राध्यापक संजीवकुमार मंडल याने अत्याचार केले होते, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले.