

Amar Jawan Jyoti to Burn in Balaghat as MP Achieves Naxal-Free Status
eSakal
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सोमवारी बालाघाट दौऱ्यावर असताना नक्षलवाद्यांशी दोन हात करणाऱ्या शूर जवानांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. नक्षलविरोधी मोहिमेत अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या ६० जवानांना मुख्यमंत्र्यांनी वेळेपूर्वीच पदोन्नती (Out of turn Promotion) जाहीर केली आहे.