

UP Police Invoked Gangster Act Against Puja Pandey
Sakal
उत्तर प्रदेश : महात्मा गांधी यांच्या चित्रावर गोळी झाडणे आणि त्यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांचे उघडपणे गुणगान केल्यानंतर चर्चेत आलेल्या महामंडलेश्वर पूजा शकुन पांडेवर आता कायद्याचा कडेलोट झाला आहे. अलीगढ पोलिसांनी पूजा पांडे, त्यांचे पती अशोक पांडे यांच्यासह चौघांविरोधात गँगस्टर कायद्यानुसार कारवाई केली आहे.