Hamza Burhan: पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार अखेर संपला! पाकिस्तानातच अज्ञातांनी 'धुरंधर स्टाईल'नं संपवलं; हमजा बुरहान नेमका कोण?

Pulwama Terrorist Attack Mastermind Killed: पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सक्रिय भूमिका बजावणारा कुख्यात दहशतवादी अर्जुमंद गुलजार दार उर्फ ​​हमजा बुरहान पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये ठार झाला आहे.
Hamza Burhan

Hamza Burhan

ESakal

Updated on

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी संबंध असल्याचा संशय असलेला दहशतवादी हमजा बुरहान पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये गोळ्या घालून ठार करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार हमजा बुरहान अखेर ठार झाला आहे. पाकिस्तानचा रहिवासी असलेल्या हमजा बुरहानला मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी धुरंदर-शैलीच्या हल्ल्यात गोळ्या घालून ठार केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com