Electricity Bill : पुण्यात १० बाय १० च्या खोलीत राहणाऱ्या महिलेला तब्बल एक लाखांचे वीज बिल; महावितरणच्या बिलावर प्रश्नचिन्ह!

Pune Resident Questions ₹1 Lakh Electricity Bill After Smart Meter Installation : पुण्यातील डोणजे येथे १० बाय १० च्या खोलीत राहणाऱ्या महिलेला स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तब्बल एक लाख रुपयांचे वीज बिल आल्याने महावितरणच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Pune Woman Shocked by ₹1 Lakh Electricity Bill After Smart Meter Installation

Pune Woman Shocked by ₹1 Lakh Electricity Bill After Smart Meter Installation

esakal

Updated on

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात किल्ले सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावात महावितरणच्या वीज बिलासंदर्भातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या १० बाय १० च्या छोट्या खोलीत वास्तव्यास असलेल्या महिलेला तब्बल एक लाख रुपयांचे वीज बिल प्राप्त झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेमुळे परिसरातही चर्चेला उधाण आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com