Sharmishta Panoli : पुण्यातील 'लॉ'च्या विद्यार्थीनीला अटक, ऑपरेशन सिंदूरनंतर केलं होता आक्षेपार्ह व्हिडीओ

शर्मिष्ठाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्यात कथितदृष्ट्या धर्माबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता.
Pune law student arrested over objectionable Instagram video post
Pune law student arrested over objectionable Instagram video post Esakal
Updated on

सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूरसंदर्भात वादग्रस्त व्हिडीओ शेअर करून भावना दुखावल्या प्रकरणी पुण्यातील लॉची विद्यार्थीनी असलेल्या शर्मिष्ठा पनौली हिला अटक करण्यात आलीय. कोलकाता गार्डनरीच पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तिला अटक केलीय. कोलकाता पोलिसांनी तिला गुरुग्राममधून ताब्यात घेतलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com