चंदीगड : पंजाबमध्ये लुधियाना पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्षेपार्ह फोटोंमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजीठिया (Akali Dal leader Bikram Majithia) यांनी सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह फोटो शेअर करत दावा केलाय की, 'हे फोटो AAP चे मंत्री डॉ. रवजोत सिंह (Ravjot Singh Controversy) यांचे आहेत, जे एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे दिसत आहे.'