Vehicles parked at police stations

Vehicles parked at police stations

ESakal

Seized Vehicles: पोलीस ठाणे, पोलीस यार्ड आणि रस्त्यांवरील जप्त वाहनांचा ढिगारा हटवा; राज्य सरकारचा मोठा आदेश, डेडलाईन काय?

Seized Vehicles Removal: पोलीस स्थानकांसमोरील जप्त वाहनांचा ढिगारा हटणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयाने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. सरकारची कठोर भूमिका घेतली आहे.
Published on

पंजाबमधील पोलीस ठाण्यांमधून एका महत्त्वाच्या बातमीने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने पोलीस ठाण्यांमध्ये, पोलीस यार्डांमध्ये आणि रस्त्यांवर पार्क केलेली जप्त केलेली वाहने हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. स्थानिक सरकार विभागाचे मंत्री संजीव अरोरा यांनी ३० दिवसांच्या आत सर्व जप्त केलेली वाहने पोलिस ठाण्यांमधून हटवण्याचे आदेश जारी केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com