Punjab Industrial Investment : टाटा स्टीलसह अनेक कंपन्यांचे पंजाबमध्ये हजारो कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव; विविध जिल्ह्यांतील औद्योगिक प्रकल्पांची यादी समोर

Punjab Industrial Investment Projects and Tata Steel : टाटा स्टीलसह अनेक कंपन्यांनी पंजाबमधील विविध जिल्ह्यांत हजारो कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव सादर केले आहेत. लुधियाना, बठिंडा, फाजिल्का आणि मोहालीसह विविध जिल्ह्यांमध्ये औद्योगिक प्रकल्पांचे नियोजन
Punjab Industrial Investment Projects and Tata Steel :

Punjab Industrial Investment Projects and Tata Steel

esakal

Updated on: 

पंजाब : उत्पादन क्षेत्राला बळकटी देणे, औद्योगिक पायाभूत सुविधांचा विस्तार करणे आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करणे, या उद्देशाने पंजाब सरकार विविध जिल्ह्यांमधील प्रस्तावित औद्योगिक गुंतवणूक प्रकल्पांची माहिती सादर करत आहे.

Loading content, please wait...