देश
Labourer Wins lottery : मजुराने जिंकली १.५ कोटींची लॉटरी पण उभ राहिलं नवं संकट, घर सोडून अख्खं कुटुंबच गायब, नेमकं काय घडलं?
Punjab lottery winner : पंजाबच्या फरीदकोटमध्ये १.५ कोटींची लॉटरी जिंकलेल्या मजूर कुटुंबाला गुंडांकडून धमक्या येऊ लागल्या. विजेती नसीब कौर आणि तिचा पती राम सिंग भीतीपोटी घर सोडून गायब झाले.
जाबमध्ये लॉटरी विजेत्यांवर गुंडांचे लक्ष वाढत आहे.फरीदकोटमधील १.५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकणाऱ्या एका मजूर कुटुंबाने आता भीतीने घर सोडले आहे. या वाढत्या घटनांमध्ये जॅकपॉट जिंकण्याशी संबंधित वाढत्या धोक्याचे स्पष्टीकरण आहे.

