रिव्हॉल्वर साफ करताना अचानक गोळी सुटली अन् छातीत घुसली, पोलीस उपअधिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

DSP Yogesh Kumar Death : या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी त्यांच्या शासकीय निवासस्थानी हा प्रकार घडला.
DSP Yogesh Kumar Death

DSP Yogesh Kumar Death in Punjab

esakal

Updated on

Punjab News: सर्व्हिस रिव्हॉल्वर साफ करत असताना चुकून गोळी सुटल्याने पोलीस उपअधीक्षकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगेश कुमार असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते पंजाब पोलिसात कार्यरत होते. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी त्यांच्या शासकीय निवासस्थानी हा प्रकार घडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com