Ludhiana West Assembly by-Election : लुधियाना पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्षात (Congress) अंतर्गत वाद अधिक तीव्र झाला आहे. या पराभवाची छाया आता पक्षाच्या नेतृत्वावर पडू लागली असून, पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.