रस्त्याचं काम सुरु असतानाच भरधाव कारची धडक, ८ मजुरांचा जागीच मृत्यू; अनेक जण गंभीर

Punjab Sangrur Road Accident : या दुर्घटनेत आठ मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, अनेक जण गंभीर जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.
Punjab Sangrur Road Accident

Punjab Sangrur Road Accident

esakal

Updated on: 

पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. लहरागागा-जाखल मार्गावर रस्त्याचं काम करणाऱ्या मजुरांना भरधाव कारने धडक दिली. या दुर्घटनेत आठ मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, अनेक जण गंभीर जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com