Uttarakhand News : उत्तराखंडचा कायापालट! हरिद्वार-ऋषिकेशपर्यंत धावणार 'रॅपिड रेल'; मुख्यमंत्री धामींचा पंतप्रधान मोदींकडे कनेक्टिव्हिटी आणि संरक्षणाचा 'महाप्लॅन'

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतप्रधान मोदींकडे दिल्ली-मेरठ रॅपिड रेलचा विस्तार हरिद्वार-ऋषिकेशपर्यंत करण्यासह राज्याला 'डिफ़ेन्स हब' बनवण्याचा प्रस्ताव मांडला.
Uttarakhand as a Defence Manufacturing Hub: Proposed Industrial Centers

Uttarakhand as a Defence Manufacturing Hub: Proposed Industrial Centers

sakal

Updated on

नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडले. या बैठकीत प्रामुख्याने दिल्ली-मेरठ Regional Rapid Transit System (RRTS) प्रकल्पाचा विस्तार हरिद्वार आणि ऋषिकेश पर्यंत करण्याची मागणी करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com