Raghav Chadha: आम आदमी पार्टीला जबरदस्त धक्का! राघव चढ्ढांचा राजीनामा; दोन तृतीयांश खासदारांसह भाजपमध्ये जाण्याची घोषणा

Raghav Chadha News: आपचे तीन राज्यसभा खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे आपमध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे आहेत.
Raghav Chadha resignation

Raghav Chadha resignation

ESakal

Updated on

आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. राघव चड्ढा यांनी आम आदमी पार्टी सोडण्याचा आपला निर्णय जाहीर केला आहे. ते म्हणाले की, आम आदमी पार्टी भ्रष्ट लोकांच्या हातात आहे. त्यामुळे, मी 'आप' सोडून पुन्हा जनतेकडे परतत आहे. आज आम्ही भाजपमध्ये विलीन होत आहोत. राज्यसभेतील दोन-तृतीयांश खासदार भाजपमध्ये सामील होतील, असा दावा त्यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com