Rahul Gandhi: राहुल गांधींकडून फोन टॅप होत असल्याचा आरोप, पुरावा असल्याचा दावा; पंतप्रधान मोदींवर गंभीर टीका

Rahul Gandhi phone tapping allegation: राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना कोणत्याही मंचावर समोरासमोर चर्चेचे थेट आव्हान दिले आहे. या चर्चेसाठी भाजपला हव्या असलेल्या कोणत्याही व्यक्तीला परीक्षक म्हणून नेमण्याची मोकळीक त्यांनी दिली.
rahul gandhi

rahul gandhi

esakal

Updated on: 

Rahul Gandhi challenges PM Modi debate

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांचा फोन टॅप करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. इन्स्टाग्रामवर एका युजरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी आपल्या मोबाईल फोनकडे बोट दाखवत म्हटले की, सर्व पुरावे या फोनमध्येच आहेत.

Loading content, please wait...