Rajiv Gandhi: राहुल गांधींनी सांगितले वडील राजीव गांधींच्या हत्येचे खरे कारण! सुरक्षा हटविल्यानेच...

Security Controversy Rahul Gandhi alleges deliberate withdrawal of Rajiv Gandhi’s security: सोनिया गांधी यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर राहुल यांचा सोनिया आणि बहिण प्रियांका यांच्याबरोबर चर्चेचा एका व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडिओत राहुल यांनी आपल्या वडीलांच्या हत्येचा मागील कारण स्पष्ट केले आहे.
Security Controversy Rahul Gandhi alleges deliberate withdrawal of Rajiv Gandhi’s security

Security Controversy Rahul Gandhi alleges deliberate withdrawal of Rajiv Gandhi’s security

sakal

Updated on: 

New Delhi: देशाचे माजी पंतप्रधान आणि आपले वडील राजीव गांधी यांच्या हत्येबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अतिशय गंभीर आरोप केले आहेत. राजीव गांधी यांची हत्या होऊ शकते याची कल्पना असतानाही त्यांची सुरक्षा हटविण्यात आली होती आणि त्यामुळेच त्यांची हत्या झाली, असे राहुल यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...