

Rahul Gandhi Announces Mega Rally in Delhi on November 1 to Protect Constitution and Democracy and Stop Vote Theft
sakal
नवी दिल्ली: ‘‘रामलीला मैदानावर रविवारी (ता.१) होणारी महारॅली ही देशाचा आत्मा आणि राज्यघटना वाचविण्यासाठीचे महाआंदोलन असल्याचे सांगून पोलिसांच्या लाठीमाराची काळजी न करता व अजिबात न घाबरता मोदी सरकारमुळे त्रस्त झालेल्या जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केले.