Rahul Gandhi: ''राहुल गांधींना हक्कभंगाची नोटीस देणार'', संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू स्पष्टच बोलले

Rahul Gandhi launches sharp attack on Centre during Budget debate: राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यामुळे त्यांना हक्कभंगाची नोटीस देण्यात येणार असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं.
rahul gandhi loksabha

rahul gandhi loksabha

esakal

Updated on

नवी दिल्लीः ‘‘ अवघे जग हे अस्थिर कालखंडामध्ये प्रवेश करीत असताना देश विकला गेला आहे. भारताचा डेटा, शेतकरी, सॉफ्टवेअर अभियंते, लघू आणि मध्यम व्यावसायिक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आमचे लष्कर आणि ऊर्जा सुरक्षा विकली गेली आहे,’’ अशी घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये भाग घेताना केली. दरम्यान याच मुद्यावरून केंद्र सरकारनेही आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com