Rahul Gandhi: राजकीय संघर्ष नव्या वळणावर; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; ‘हिम्मत असेल तर...!’

Rahul Gandhi challenges PM Modi to an open debate over allegations of foreign support: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या आरोपांची दिशा आता पंतप्रधानांकडे वळवली आहे. आज त्यांनी मोदींना थेट चर्चेच 'चॅलेंज' दिले.
Rahul Gandhi challenges PM Modi to an open debate over allegations of foreign support

Rahul Gandhi challenges PM Modi to an open debate over allegations of foreign support - AI Image

esakal

Updated on: 

New Delhi: परदेशी मदतीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच पेटले असून, दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. मोदी परदेशी मदतीच्या जोरावर पंतप्रधान झाले आणि त्याच मदतीच्या आधारावर सत्तेत टिकून आहेत, असा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. ‘कोणत्याही व्यासपीठावर, कधीही चर्चेला तयार आहे, हिम्मत असेल तर चर्चेला या!’ अशा शब्दांत काँग्रेस राहुल यांनी मोदी यांना आव्हान दिले आहे.

Loading content, please wait...