भुवनेश्वर : ओडिशातील गंजम जिल्ह्यात दोन दलित तरुणांवर (Dalit Youth) करण्यात आलेल्या अमानुष वागणुकीवर काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीये. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.