Rahul Gandhi : अमेरिका, इराण युद्धावर राहुल गांधींनी मौन सोडलं, थेट पतंप्रधान नरेंद्र मोदींवर केली टीका

Rahul Gandhi criticizes Narendra Modi : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट टीका केली. नेमकं काय म्हणाले राहुल गांधी? वाचा सविस्तर.
Rahul Gandhi statement on international conflict

Rahul Gandhi statement on international conflict

esakal

Updated on

Rahul Gandhi on Iran US conflict : अमेरिकी पाणबुडीने श्रीलंकेजवळ ‘आयरिस देना’ नावाचे इराणी लढाऊ जहाज बुडवले होते, त्याचा संदर्भ देत युद्ध घरापर्यंत आले, तरीही अजूनपर्यंत आपण गप्प का? अशी विचारणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. ‘‘अमेरिका आणि इराण यांच्यातले भीषण युद्ध भारताच्या जवळ येऊन पोहोचले आहे, तरीही मोदी यांनी मौन बाळगले आहे,’’ असा आरोप राहुल यांनी समाज माध्यमातून केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com