राहुल गांधी अखेर निर्दोष, अमित शहा मानहानी प्रकरणात सुल्तानपूर कोर्टाचा मोठा दिलासा

Rahul Gandhi Acquitted in Amit Shah Defamation Case : २०१८ मध्ये भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीशी हे प्रकरण संबंधित आहे.
Rahul Gandhi Acquitted in Amit Shah Defamation Case

Rahul Gandhi Acquitted in Amit Shah Defamation Case

esakal

Updated on: 

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात सुलतानपूर येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयाने निर्दोष ठरवलं आहे. २०१८ मध्ये भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीशी हे प्रकरण संबंधित आहे. या प्रकरणाच्या निकालासाठी राहुल गांधी सोमवारी न्यायालयात हजर राहिले. न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com