Rahul Gandhi: पूरग्रस्त पंजाबला पॅकेज द्या : राहुल गांधी
Punjab Floods: पंजाबमधील पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून राहुल गांधींनी केंद्र सरकारकडून व्यापक मदत पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी प्रारंभिक १६०० कोटी रुपयांची मदत अपुरी असल्याचेही सांगितले आहे.
नवी दिल्ली : पुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेल्या पंजाबसाठी केंद्र सरकारने पॅकेज जाहीर करावी, या मागणीचा कॉंग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी पुनरुच्चार केला आहे.