

Rahul Gandhi Launches Fresh Attack on Amit Shah, Demands Answers
ESakal
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. यावेळी गृहमंत्री अमित शाह त्यांच्या निशाण्यावर आहेत. विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचे आदेश कोणी दिले, याचे उत्तर अमित शाह यांनी पुढे येऊन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. एका पत्रकार परिषदेदरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, "अमित शाह संसदेत येऊन सर्वसाधारण विषयांवर भाषण देतील की नाही, हा प्रश्न नव्हता.