
Rahul Gandhi
Sakal
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी दक्षिण अमेरिकेतील चार देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. दौऱ्यात ते राजकीय नेते, विद्यार्थी आणि व्यावसायिकांशी संवाद साधतील, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले. मात्र दौरा कालावधीबाबत पक्षाने मौन पाळले.