Rahul Gandhi: ‘एपस्टीन’चा वापर करून सहीसाठी दबाव; भारत-अमेरिका करारावरून राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर आरोप

India-US Deal: कन्नूरमध्ये राहुल गांधींचा जोरदार आरोप: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ‘एप्स्टीन फाईल्स’ वापरून पंतप्रधान मोदींना भारत-अमेरिका व्यापार करारावर सही करायला भाग पाडले; भारतीय शेतकऱ्यांचे हित धोक्यात, भारतीय शेतीचा पाया उद्ध्वस्त होईल असा इशारा.
Rahul Gandhi

Rahul Gandhi

sakal

Updated on

कन्नूर (केरळ) : ‘‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘एप्स्टीन फाईल्स’चा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत-अमेरिका व्यापार करारावर सही करण्यास भाग पाडले,’’ असा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. या करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचा बळी जाईल, असाही दावा त्यांनी केला. कन्नूर जिल्ह्यातील पेरावूर येथील शेतकरी अधिवेशनात ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com