Rahul Gandhi : पंतप्रधान आणि मला तर बायकोसुद्धा नाही... ; राहुल गांधी असे काय म्हणाले ज्यामुळे सभागृहात हास्यकल्लोळ झाला?

Rahul Gandhi humorous remark about PM Modi | लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या विनोदी वक्तव्यामुळे सभागृहात हास्यकल्लोळ उसळला
Rahul Gandhi Joke Sparks Laughter in Lok Sabha

Rahul Gandhi Joke Sparks Laughter in Lok Sabha

esakal

Updated on

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकावर बोलताना एक अशी टिप्पणी केली की, संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळाने भरून गेले. महिला आरक्षण सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वतःबद्दल एक विनोदात्मक विधान केले, ज्यामुळे सभागृहातील वातावरण एकदम हलके झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com