Rahul Gandhi : राहुल गांधींसाठी नोबेल पुरस्काराची मागणी? काँग्रेस नेत्याच्या पोस्टनंतर चर्चांना उधाण!

Rahul Gandhi Nobel Prize Demand : एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत सुरेंद्र राजपूत यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मचाडो आणि राहुल गांधी यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या पोस्टनंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.
Rahul Gandhi Nobel Prize Demand

Rahul Gandhi Nobel Prize Demand

esakal

Updated on

Congress leader Surendra Rajput compares Rahul Gandhi to Venezuelan Nobel laureate Maria Corina Machado : व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत यांनी त्यांची तुलना थेट राहुल गांधी यांच्याशी केली आहे. ज्याप्रकारे मचाडोंनी लोकशाही लढा दिला आहे, तसाच लढा राहुल गांधी भारतात संविधान वाचवण्यासाठी देत असल्याचं, असं ते म्हणाले. या पोस्टनंतर आता काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधीसाठीही नोबेल पुरस्कारांची मागणी होते की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com