Rahul Gandhi: ''राहुल गांधी निवडणूक आयोगाला बदनाम करत आहेत'', देशातल्या 272 दिग्गजांनी लिहिलं खुलं पत्र

Election Commission: राहुल गांधींवर निवडणूक आयोगाच्या विश्वासाला धक्का देण्याचा आरोप करण्यात आलेला आहे. देशातल्या माजी अधिकाऱ्यांनी याबाबत एक खुलं पत्र लिहिलं आहे.
rahul gandhi latest news

rahul gandhi latest news

esakal

Updated on

Open letter against rahul gandhi: देशातले माजी वरिष्ठ अधिकारी, न्यायाधीश आणि लष्करी अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले आहेत. या सगळ्या 272 लोकांनी एक खुलं पत्र लिहून, राहुल हे निवडणूक आयोगासह संवैधानिक संस्थांवरचा जनतेचा विश्वास कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असं म्हटलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com