

Rahul Gandhi
esakal
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषत घेत पोलिसांच्या क्रूरतेचे पुरावे दिले. जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी आरोप केला की, संसदेपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या देशाच्या तरुण विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला.