Rahul Gandhi Bihar Meeting : आरक्षणाची मर्यादा वाढवू; बिहारमधील बैठकीत राहुल गांधी यांचे आश्वासन
Bihar Elections 2025 : बिहार निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक; राहुल गांधी यांनी आरक्षण मर्यादा वाढवण्याचे आश्वासन दिले. संपूर्ण देशात जातिनिहाय जनगणना करण्याचे आणि प्रत्येक समाजाला योग्य प्रतिनिधित्व देण्याचेही त्यांनी सांगितले.