

Major political conflict over November 1 grand rally during Diwali shopping season
Sakal
दिवाळीच्या खरेदीच्या हंगामात १ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर होणारी विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची महासभा पुढे ढकलावी, या दिल्लीतील व्यापारी संघटनांच्या मागणीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अत्यंत आक्रमक आणि अनपेक्षित शब्दांत उत्तर दिले आहे.