

Opposition leader Rahul Gandhi seated during the Republic Day Parade as Congress questions protocol norms followed by the government.
esakal
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बसण्याच्या व्यवस्थेवरून वाद निर्माण झाला. काँग्रेस खासदार तारिक अन्वर यांनी राहुल गांधींना पुढच्या रांगेत का बसवले नाही असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "राहुल गांधींना प्रजासत्ताक दिनी पुढच्या रांगेत बसवले नव्हते. हे दुःखद सत्य आहे. विरोधी पक्षनेत्यासाठी हा एक प्रोटोकॉल आहे.त्याला शॅडो पंतप्रधान म्हणूनही ओळखले जाते."