Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

Rahul Gandhi states he will defend RSS's freedom of speech if threatened: ''आमचा उद्देश कोणालाही रोखण्याचा नसून प्रत्येकाला 'फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन' असले पाहिजे, असे राहुल गांधींनी स्पष्ट केले.
Rahul Gandhi Statement on RSS

Rahul Gandhi Statement on RSS

esakal

Updated on

Freedom of Expression: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ''ज्या दिवशी आरएसएसची अभिव्यक्ती दाबण्याचा प्रयत्न होईल, त्या दिवशी मी त्यांचे रक्षण करेन, कारण त्यांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.'' असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com