Ahilyadevi Holkar Jayanti : अहिल्यादेवी जयंतीनिमित्त दिल्लीत राहुल गांधी, पवार, अखिलेश एकत्र

Indian Politics : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी, शरद पवार आणि अखिलेश यादव एकाच मंचावर दिसणार आहेत. हा कार्यक्रम राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आयोजित केला आहे.
Ahilyadevi Holkar Jayanti
Ahilyadevi Holkar Jayantisakal
Updated on

नवी दिल्ली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उद्या (ता. ३१) राष्ट्रीय समाज पक्षातर्फे दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव एकाच व्यासपीठावर येणार आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज ही माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com